
नंदिनी आय केअर
"नंदिनी आय केअर हे जोगेश्वरी पूर्व आणि वांद्रे पूर्व आणि आसपासच्या भागातील हे एकमेव सुपर स्पेशालिटी नेत्र केंद्र आहे. आम्ही रुग्णांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड न करता सर्वोत्तम दर्जाची नेत्रसेवा देतो. आमचे रुग्णालय हे अत्याधुनिक सुविधासह सुसज्ज आहे. डोळ्याचे अचूक निदान आणि वैयक्तिक उपचार करण्यासाठी डॉ अनुप राजाध्यक्ष यांनी ३० वर्षात हजारो नेत्रविकार आणि इतर डोळ्यांच्या शस्त्रक्रिया केल्याचा अनुभव आहे."